आमिष दाखवून दिड लाखाचे दागिने लंपास; हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनीधी
हिमायतनगर, | शहरातील शंकर नगर भागातील एका नागरिकास तुम्हाला लॉटरीवर स्कुटी आणि सोने लागले आहे. असे आमिष दाखवून दिड लाखाचे सोन्याचे...
