Home कविता बाणाक्षरी कविता बाणाक्षरी By Bhumiraja - May 27, 2022 Share WhatsAppFacebookTelegram ती माता रमाबाई दीन दुबळ्या समाजाची आई सोसलेत लयी कष्ट जीवाचे रान केलेत अवघे जीवन कष्टली माऊली राहून उपाशी… सुभाष वि. दांडगे, अकोला ७६२००३२२८३