Home Breaking News आतिवृष्ठी चे संकट असतांनाच धुवारीचे आगमन….

आतिवृष्ठी चे संकट असतांनाच धुवारीचे आगमन….

सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी …संपुर्ण महाराष्ट्रात सलग दोन महिण्यापासुन वरुन राजाने आतिवृष्ठीचे रौद्र रुप धारण करुन शेतकरी शेतमजुर कामगारांवर संकटात ओढुन नेले असतांनाच आता मात्र कहरच केल्याचे दिसून येत आहे सकाळच्या पहारात चक्क धुवारीचे आगमन झाल्याने शेतकरी मात्र हैराण झाल्याचे दिसून येते आगोदर अतिवृष्ठी आणी आता धुवारी म्हणजे देवाने दिले आणी कर्माने नेले अशीच काहीशी परिस्थिती दिसुन येत आहे येवढ अस्मानी संकट येऊन ही शासनाकडुन कोणतीही तातडीची मदत मिळत नसल्याने आता मात्र शेतकरी राजाला कोणी वाली आहे की नाही अशी हळवी साद घालत शेतकरी टाहो फोडत आहेत

Previous articleहदगाव शिवसेने कडून तहसील कार्यालयावर मोर्च्या ; व तहसीलदारांना निवेदन!
Next articleयावर्षीचा खरीप हंगाम पावसाने केला उद्ध्वस्त ! शेतकऱ्यावर आणली उपसमारीची वेळ … शेतकरी सापडला अतिसंकटात……..