Home Breaking News वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने विविध पदासाठी...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने विविध पदासाठी निवड

अँकर शितल शेगोकार भूमिराजा न्युज प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये जिल्हा बुलढाणा शाखा शेगाव शहर साठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या सदर आदेशाद्वारे घोषणा करण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणी तसेच पक्ष वाढीच्या उद्देशाने युवा आघाडी शहराध्यक्ष संदेश शेगोकार तसेच युवा आघाडी सल्लागार क्षितिज कुमार निर्वाण यांची निवड करण्यात आली आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असे शेगाव शहर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष माननीय प्रवीण भाऊ बोदडे यांनी वंचित बहुजन युवा आघाडीच्या नवीन कार्यकारणीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिंनदन केले

Previous articleमहामार्गावर रोडच्या कडेला वाढलेल्या झाडांची छाटणी करावी.
Next articleस्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेने नाशकात दिव्यांगांचा जल्लोष ! . .