ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे ओझोन वाचनालयाचे उदघाटन
योगेश घायवट अकोला प्रतिनिधी
पश्चिम विदर्भातील पहिला प्रयोग(स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा शिक्षणासाठी,
समाजकल्यानासाठी अभिनव उपक्रम)
आज दि.१० नोव्हेंबर २०२२(वार:-गुरूवार) रोजी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन...