Home Breaking News *शेगाव तहसीलदार यांना निषेध निवेदन सादर*

*शेगाव तहसीलदार यांना निषेध निवेदन सादर*

अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा न्युज शेगाव

आज शेगाव शहर स्थानिक तहसील येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणाऱ्या तडीपार आरोपी गावगुंड जगदीश गायकवाड उर्फ जग्या याचा निषेध नोंदवण्यासाठी शेगाव शहर आणि व तालुका सोबतच महिला आघाडी व युवा आघाडी च्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला व तहसीलदार यांना निवेदन सादर केले यावेळी शेगाव शहर अध्यक्ष प्रवीण बोदडे तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे महिला आघाडी अध्यक्ष संगीताताई ससाने शेगाव युवक अध्यक्ष संदेश शेगोकार  महिला तालुकाध्यक्ष इखारे ताई जिल्हा महासचिव इखारे साहेब शहर महासचिव आशिष खंडेराव ग्रामीण भागातील जेष्ठ पदाधिकारी सनगाळे मामा व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleसमाजसेवक श्रीधर रमेश गोपणारायन हे खेकडी, नवथळ आणि परीतवाडा (जिल्हा-अकोला) गावात सरपंच पदाचे उमेदवार
Next articleमहाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर केंद्रस्थानी कसे आले…!!