Home Breaking News 🔴 *महात्मा फुले शिक्षक व कर्मचारी पतसंस्था मर्यादीत हदगाव-हिमायतनगरचे सन २०२३-२८ संचालक...

🔴 *महात्मा फुले शिक्षक व कर्मचारी पतसंस्था मर्यादीत हदगाव-हिमायतनगरचे सन २०२३-२८ संचालक मंडळाची बिनविरोध निवड* 🔴

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 मार्च 2023

महात्मा फुले शिक्षक व कर्मचारी पतसंस्था मर्यादीत हदगाव-हिमायतनगरचे २०२३ ते २०२८ च्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी बँकेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष, इब्टाचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा परिषद शिक्षण पतसंस्थेचे माजी सचिव तथा विद्यमान संचालक मा.बालासाहेब लोणे, लहानकर यांच्या मार्गदर्शन व सल्ल्यानुसार व महात्मा फुले पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तथा इब्टाचे जिल्हा चिटणीस मा.माधवराव कसबे, माजी अध्यक्ष मा.संभाजीराव वाठोरे, माजी अध्यक्ष मा.दिलीप नरवाडे, माजी सचिव मा.प्रविण बडेराव, इब्टाचे राज्य सल्लागार तथा कें.प्रा.शाळा जांभळाचे केंद्रप्रमुख मा.मधुकर गच्चे, नांदेड जिल्हा सरचिटणीस मा.निलेश गोधने, मा.नागनाथ येरमलवाड, कार्याध्यक्ष मा.बबनराव घोडके, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचे प्रवर्तक मा.गणपत गायकवाड, इब्टाचे हदगाव तालुकाध्यक्ष मा.शेख अब्दूल नसिर, इब्टाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष मा.अरविंद अहिरवाड, जि.प.हा.तामसाचे मुख्याध्यापक मा.सुरेश जोंधळे, माजी मुख्याध्यापक मा.संभाजीराव वाठोरे, मा.रमेशराव दुधमल, समता पतसंस्थेचे माजी अध्यक्ष मा. रमेशराव गोवंदे, मुख्याध्यापक मा.शिवाजीराव इंगळे, कें.प्रा.शाळा तामसा मुख्याध्यापक मा.राजकुमार बास्टेवाड,पदोन्नत मुख्याध्यापक मा.केशवराव टीब्बे, मा.ओमप्रकाश सूर्यवंशी, केंद्रप्रमुख गंगाधर निम्मलवार,केंद्रप्रमुख मा.गं.ई.कांबळे, मा.मारोतीराव वाढवे, प्रा.अनिलकुमार खडसे, मा.जगन्नाथ वाघमारे, माधव अंभोरे, मा.टी.के.वाठोरे, मा.रामदास गोणारकर,मिलिंद जाधव,जितेंद्र गवळे व अन्य पदाधिकार्यांच्या यांच्या विशेष पुढाकार व विशेष प्रयत्नातून महात्मा फुले शिक्षक व कर्मचारी पतसंस्था मर्यादीत हदगाव-हिमायतनगरचे संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक पार पडली.
बिनविरोध निवड करणाऱ्यासाठी प्रयत्न करणारे सर्व पदाधिकारी व बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे खूप खूप अभिनंदन.
🔶 नवनिर्वाचित संचालक मंडळ :
♦️ .माधवराव वामनराव                                 .दिलीप जांबुतराव नरवाडे
♦️ अरविंद नागोराव अहिरवाड
♦️ प्रविण मारोतराव बडेराव
♦️ मिर अल्फात रहमत अली
♦️ सोनबा कामाजीराव दवणे
♦️ अशोक नागोराव कपाळे
♦️ बालाजी दुधाजी राठोड
♦️ अशोक नागोराव कपाळे
♦️ श्रीमती रुखमा कर्णुजी कुडमेते
♦️  विद्या गौतम कांबळे
संचालक मंडळाची बिनविरोध निवड करणाऱ्यासाठी विशेष प्रयत्न करणारे सर्व पदाधिकारी व बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वावित संचालक मंडळाचे

Previous articleडॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय च्या रा. से. यो. पथकाचे विशेष शिबिराचे हिंगणा (शेळद ) येथे उदघाटन.
Next articleकारवाई च्या भितीने भर रस्त्यावरच टाकली रेती….