Home Breaking News पर्यावरण दिनानिमित्त श्री संत तुळसाबाई मंदिर परिसर वृक्षरोपण

पर्यावरण दिनानिमित्त श्री संत तुळसाबाई मंदिर परिसर वृक्षरोपण

पिंपळखुटा प्रतिनिधी

पिंपळखुटा : पर्यावरण दिनानिमित्त श्री संत तुळसाबाई मंदिर परिसर पिंपळखुटा येथे वृक्षरोपण लागवड कार्यक्रम करण्यात पार पाडण्यात आला,यावेळी हे वृक्षारोपण चांन्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री योगेश वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले व हे वृक्षारोपण पिंपळखुटा येथील दि.पि. ई. एस.विद्यालय पिंपळखुटा येथील सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केले.व लावलेले झाडे विद्यार्थ्यांनी दत्तक घेतले.या वृक्षरोपण करिता गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा पातूर तालुका सरचिटणीस कपिल खरप हे उपस्थित होते.व ह्या वृक्षरोपण कार्यक्रमा करिता सर्व झाडे चांनी पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री योगेश वाघमारे यांनी उपलब्ध करून दिले व सर्व मार्गदर्शन केले.

Previous articleपत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा..
Next articleपर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक देवा तांबे सर यांच्या उपस्थितीमध्ये समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, वाचा