अखेर….. नांदेड जिल्ह्यात पावसाच्या सरी तुरळक बरसल्या!
👉 आद्रा नक्षत्रात पेरणीला सुरूवात.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 28 जुन 2023
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 85% लोकांचा हा मुख्य व्यवसाय शेती...
