Home Breaking News टिपू सुलतान एकता ग्रुप शेगावच्या वतीने; हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला यांची 273...

टिपू सुलतान एकता ग्रुप शेगावच्या वतीने; हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला यांची 273 वी जयंती साजरी करण्यात आली

शितल शेगोकार:-शेगाव.टिपू सुलतान एकता ग्रुप शेगाव च्यावतीने आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला यांची 273 वी जयंती साजरी करण्यात आली या जनतेच्या माध्यमातून शेगाव शहरात सईबाई मोटे सामान्य रुग्णालयामध्ये रक्तदान करण्यात आलेला आहे व रक्तदान गोरगरीब लोकांना जेवण व ब्लॅंकेट वाटप करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे नेतृत्व टिपू सुलतान एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद इरफान गुलाम दस्तगीर माननीय शेगाव शहरपोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार दिलीप वडगावकर सरआरोग्य सेवक मोहंमद सलमान डॉक्टर असलम खान अँड मोबीन अथर सेट शेख झहीर लीडर आदिल बिल्डर शकील ठेकेदार अमान ड्रायव्हर नौशाद शा रियाज शेख मुस्ताक शहा शेख सोहेल समीर खान आक्रम खान अझरखान आसिफ शेख गुड्डू भांजा अजीम भांजा अन्वर खान शेख असीम शेख शाहबाज .हजारो संख्येने उपस्थित होते

Previous articleजळगाव जामोद, ग्रामपंचायत मधील उपसरपंच पदाची कुणाची वर्णी लागेल?
Next articleलॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे दिवाळी साजरी