Home Breaking News आर्यन्स ग्रुपच्या वतीने करुणा बुद्ध विहार येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली.

आर्यन्स ग्रुपच्या वतीने करुणा बुद्ध विहार येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली.

जिल्हा प्रतिनिधी अकोला योगेश घायवट

निमित्ताने चिमुकल्यांनी नृत्य सादर करून आणि माता रमाई यांच्या जीवन चरित्रावर भाषणे देऊन खूप थाटामाटात जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे म्हणून हनीफ भाई ग्रामपंचायत सदस्य गजानन डोंगरे सुनील डोंगरे, अजबराव डोंगरे दिलीप डोंगरे गोपाळ डोंगरे राजेंद्र इंगळे अरुण डोंगरे देवलाल डोंगरे धम्मानंद डोंगरे ला लांनु डोंगरे अतिश डोंगरेअनिकेत शिरसाट गणेश तायडे शुद्धधन डोंगरे विनोद डोंगरे आणि आर्यन्स ग्रुप चे अध्यक्ष नागेश डोंगरे पंकज डोंगरे सचिन डोंगरे रामलाल डोंगरे प्रमोद प्रकाश डोंगरे प्रेमानंद डोंगरे विशांत डोंगरे प्रेम डोंगरे अनिकेत डोंगरे ढोला डोंगरे अमोल डोंगरे हिमालय डोंगरे रोहित डोंगरे आशीष डोंगरे नंदू डोंगरे शिवा डोंगरे विजय डोंगरे नागेश डोंगरे धम्मरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्था आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी विनोद डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मेजर प्रीतम डोंगरे यांनी केले

Previous articleसाप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल चे मुख्य संपादक अनिल उमाळे सर यांना पितृशोक.
Next articleसमाजातील शेवटच्या घटकाला देखील उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहिजे – राजश्री पाटील