Home Breaking News साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल चे मुख्य संपादक अनिल उमाळे सर यांना पितृशोक.

साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल चे मुख्य संपादक अनिल उमाळे सर यांना पितृशोक.

मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक नांदेड

आमचे मार्गदर्शक तथा साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनलचे मुख्य संपादक अनिलजी उमाळे सर यांचे वडील महादेवराव उमाळे वय 86 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांची अंतीमयात्रा उद्या ठिक अकरा वाजता निघेल.

……….शोकाकुल ….
साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल परीवारांच्या वतीने कांकाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

Previous articleशेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव!
Next articleआर्यन्स ग्रुपच्या वतीने करुणा बुद्ध विहार येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली.