Home Breaking News आज 08 मार्च ला धावणारी आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

आज 08 मार्च ला धावणारी आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

प्रवाशाचे हाल होणार.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 08 मार्च 2024

तिरुपती येथून आदिलाबाद कडे येणारी कृष्णा एक्स्प्रेस उशिरा धावत असल्यामुळे, आज दिनांक 08 मार्च, 2024  रोजी  आदिलाबाद-नांदेड इंटर सिटी  एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे,  ती पुढील  प्रमाणे–

1.  आज दिनांक 08 मार्च, 2024 ला आदिलाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 17409 आदिलाबाद ते नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. कृपया प्रवाशांनी यांची नोंद घ्यावी. असे दक्षिण रेल्वे विभाग नांदेड यांनी कळविले आहे. मात्र प्रवाशाचे प्रचंड हाल होणार हे निश्चित आहे. असे नागरीकातुन बोलल्या जात आहे.

Previous articleजलंब प्राथमिक आरोग्य केंद्रा चा भोंगळ कारोभार …
Next articleमहीलांचा स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे