🍁✍🏻 *भेट* ‼️
आयुष्यात भेटणारं कोणीच
अकारण भेटत नसतं❗
विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं तुमच्या
आयुष्यातलं ते एक प्रेमाचे पान असतं
भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून
काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं❗
म्हणूनच बहुदा त्याने आपल्या दोघांच्या
भेटीचं नाट्य...
