Home Breaking News सर्वधर्म समभाव एकता प्रतीक चे उदघाटन सुरेश कूमार घुसर य़ांच्या हस्ते पार...

सर्वधर्म समभाव एकता प्रतीक चे उदघाटन सुरेश कूमार घुसर य़ांच्या हस्ते पार पडला.

प्रतिनिधी शितल सावदेकर

दि. 15 आँग.2022 रोजी. संगमेश्वर काकुबाई (मालेगाव) येथे तेथिल स्थानिक रहवासी व नगर सेवक य़ानी सर्वधर्म समभाव एकता प्रतीक ची उभारनी केली. कारण स्वातत्र दिन हर घर तिरंगा त्याच बरोबर सर्वधर्म समभाव एकता जोपासली पाहीजे. त्या करिता मालेगाव पुलिस स्टेशन येथिल पुलिस निरिक्षक मा. सुरेश कूमार घुसर य़ांच्या हस्ते उदघाटन केले. घुसर साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्याच दिवशी त्यानी पुलिस स्टेशन ला 52 सेकांदात मुस्लिम मुली कडून राष्ट्रगित व्यवस्थित सादर करून घेतले. एक छानसा उपक्रम त्यानी पार पाडला.

Previous articleवडगाव येथील रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅक चे काम ठेकेदारा कडून पुन्हा करून न घेतल्यास
Next articleपरभणी जिल्ह्यातील शेतक-यांना अतिवृष्टी आनूदान देण्यासाठी माधव कदम टिमने केली मुख्यमंत्र्याकडे मागणी