राशन दुकानदारांचे तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी
लोकनेते बाबुराव कदम कोहळीकरानी दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन...!
भूमीराजा न्यूज,हिमायतनगर शहर प्रतिनिधी
कृष्णा राठोड- ९१४५०४३३८१
हदगांव / हिमायतनगर /-
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील अनेक राशन दुकानदारांना मागील मे महिन्यापासून...
आण्णाभाऊ साठे हे शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीतील सरदार – *संतोष आंबेकर*
भूमिराजा न्युज शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड -9145043381
हिमायतनगर/-
लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रमाला सुरुवात...
🌹*माझी शाळा*🌹
आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!
त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस!!
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!
धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन!!
करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल...
