शहरातील कासारखेड भागात चोरट्यांचा धुमाकुळ
कृष्णा घाटोळ भुमिराजा शहर प्रतिनिधि बाळापुर
अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरातील कासारखेड भागात गेल्या कित्येक दिवसापासुन चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे आणि त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे...
