Home Breaking News येवला तालुक्यातील सरकारी मागासवर्गीय/अल्पसंख्याक कर्मचारी व विद्यार्थी संघटनांनची महत्वपूर्ण बैठक

येवला तालुक्यातील सरकारी मागासवर्गीय/अल्पसंख्याक कर्मचारी व विद्यार्थी संघटनांनची महत्वपूर्ण बैठक

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

येवला (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षण,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, शिष्यवृत्ती, आर्थिक उत्पन्न मर्यादा व मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विचार-विनिमय व आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येवला तालुक्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी व विद्यार्थी संघटना पदाधिकारी,कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक ५:१५ वा. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,येवला बस स्टॉप समोर,भगवती स्वीट्स च्या बाजूला होणार असून सर्व सरकारी विभागातील मागासवर्गीय,अल्पसंख्याक कर्मचारी-संघटना पदाधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन बैठकीचे निमंत्रक गोकुळ वाघसर 99226 00557
शरद अहिरेसर 98900 05782
राजेंद्र दुनबळे सर,सुनील गोविंद सर,शंकर अहिरेसर,पुंजाराम पगारे सर,सोमनाथ खळे सर,एस.एन.वाघ सर,प्रा.पाडवी सर,सुभाष वाघेरे सर,अझर शहासर,व्ही.डी.सोनवणे सर,संयोजन एस.डी.शेजवळ यांनी कळविले आहे.

एस.डी.शेजवळ
संस्थापक
*🇮🇳अध्यापकभारती🇮🇳*
(राष्ट्रीय बालक-विद्यार्थी,पालक,शिक्षक-शिक्षण प्रशिक्षण संस्था)

Previous article@ निधन वार्ता @
Next articleराष्ट्रीय ICT पुरस्कार विजेते,नांदेड जिल्हातील भूमिपुत्र आनंद आनेमवाड यांना 2024 महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित