Home Breaking News @ निधन वार्ता @

@ निधन वार्ता @

सवना ज. येथील राधाबाई सायन्ना गुंडलवार यांचे वृद्धपकाळाने निधन.

दि. 14/2/2024 तालुक्यातील सवना ज. येथील एक आदर्श माता, सवना नगरीची मावशी. श्रीमती राधाबाई सायन्ना गुंडलवार वय 91 वर्षे यांचे पुणे येथे दि. 14 फेब्रुवारी रोजी राञी 10.35 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पाश्चात तिन मूली, एक मुलगा , सून, जावई, नातु, पंतु असा मोठा परिवार आहे 15 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता साळूब्रे ता. मावळ, जि. पुणे येथे अंत्यविधी होणार आहे. सवना ज. रहिवासी पुणे येथील उद्योजक असलेले रंगराव सायन्ना गुंडलवार यांच्या त्या मातोश्री होत.

Previous articleरॉयल राजपूत पद्मावती महिला मंडळाच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद..
Next articleयेवला तालुक्यातील सरकारी मागासवर्गीय/अल्पसंख्याक कर्मचारी व विद्यार्थी संघटनांनची महत्वपूर्ण बैठक