Home Breaking News @ दुःखद निधन @

@ दुःखद निधन @

दादाराव राऊत सवना नगरीचा अतिशय शांत, संयमी आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आपुलकीने बोलणारा, नम्रता अंगी असलेला लोकप्रिय मिस्त्री म्हणून प्रसिद्ध होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेला भुमीहिन शेतकरी, त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलं, मोठा भाऊ भावजयी असा परीवार आहे. हाकेला धावून जाणारा जिव्हाळा जपणारा माणुस गेल्यामुळे सवना गावांवर शोककळा पसरली आहे.
अंत्यविधी उद्या दिनांक- 08 सप्टेंबर 2022 रोजी 1 वाजता सवना गावी आहे.
तुझ्या कुटुंबाला या दुखा:तुन सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना….

भावपूर्ण श्रद्धांजली…..💐💐

Previous articleई-पीक पाहणीसाठी एक दिवसीय विशेष मोहीम.
Next articleनाशिक सार्वजनिक वाचनालया चा अफलातून गणेशमूर्तीच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा जागर