Home कृषीजागर आ. माधवराव पाटिल जवऴगावर यांच्या हस्ते शेतकरी सुरोशे यांचा सत्कार…

आ. माधवराव पाटिल जवऴगावर यांच्या हस्ते शेतकरी सुरोशे यांचा सत्कार…

हिमायतनगर तालुक्यातील सदन शेतकरी विंक्रम सुरोशे यांची राष्ट्रीय फलोत्पादन अभियांनाअंतर्गत पुणे येथील मोशी, कृषि प्रदर्शन या शेतकऱ्यांची निवड झाली होती. या अभ्यास दौर्या साठी बारामती कृषी विघापिठ लातुर, व राहुरी विद्यापीठ , परभणी, कर्जत, विद्यापीठ तसेच जेजुरी,आळंदी, शिर्डी,मयुरेश्वर मोरगाव,रांजनगाव,अशा विविध ठिकाणच्या शेती विषयावर अभ्यास दौरा संपन्न केला. या आनुशंगाने हदगाव- हिमायतनगर मतदार संघाचे लाडके आमदार माधवराव पाटिल जवळगांवर यांनी, कारला येथे प्रत्यक्ष भेट देऊन सत्कार केला. व हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी यांच्या समस्या शासन दरबारी मांडणार, असे आश्वासन दिले यावेळी .. डॉ. अब्दुल गफार (तंटामुक्ती अध्यक्ष), गजानन पाटिल कदम (सरपंच) सोपान बोंपीलवार पत्रकार, गजानन मिराशे ग्रा.पं सदस्य,मारोतराव पाटिल लुम्दे,आशोकराव आचमवाड मा. चेअरमन,अ.रजाक मामा ,संजय गोखले, उत्तम मिराशे, आनंदराव रासमवाड,श्रिराम मुठेवाड, शिवाजी यटलेवाड,ईश्वर आचमवाड,आदि उपस्थित होते.

Previous articleमौजे पळसपुर येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन व सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा….
Next articleगोदामाई प्रतिष्ठानची नाशिक स्वच्छता अभियानाला सुरुवात –