Home Breaking News वाशी येथील शेतकऱ्यांवर वाघाचा हल्ला.

वाशी येथील शेतकऱ्यांवर वाघाचा हल्ला.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 20 एप्रिल 2024

हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाशी येथील शेतकरी दुलाजी देवजी देशमुख हे शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. वाशी येथील जंगल माळरान असल्याने अजानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांच्या पायाला वाघाने चावा घेतला असुन त्यांनी अत्यंत धैर्याने तोंड देत त्यांच्या तोंडावर मारुन त्यांनी आपला बचाव केलेला आहे. वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Previous articleमहिलांना उमेद्वारी देण्यात सर्वचं पक्ष मागे ॲड पुजा प्रकाश एन
Next articleदेवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वात “ऑल इंडिया पॅंथर सेनेचा” वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश..