Home Breaking News देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वात “ऑल इंडिया पॅंथर सेनेचा” वंचित बहुजन आघाडी मध्ये...

देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वात “ऑल इंडिया पॅंथर सेनेचा” वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश..

नवजिवन भोजने (का प्र.) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर व नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष आद . देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंधळे. अतुल इंगळे. अजय गवई. प्रकाश मोरे . प्रशीक उमाळे. करण त्रिभुवन शैलेश वाकोडे . नांदुरा ता . अध्यक्ष रोशन सरदार. याच्या सह संपूर्ण बुलढाणा जिल्हा पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन देवाभाऊ हिवराळे.जिल्हाध्यक्ष . प्रा डॉ सोनेकर सर जिल्हा समन्वयक ऍड अनिल इखारे जिल्हा महासचिव. ॲड विश्वंभर गवई धम्माभाऊ नितनवरे जगदीश तिडके सामाजिक कार्यकर्ते गजानन हिवराळे. गायक महेंद्र सावंग होते तर कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleवाशी येथील शेतकऱ्यांवर वाघाचा हल्ला.
Next articleपावसाचा कहर.. निवडणूकची रणधुमाळी अन् लगीनघाई!