Home Breaking News निधन वार्ता

निधन वार्ता

वंचित बहूजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आयु. अशोकभाउ सोनोने यांना मात्रृ शोक

कालकथीत शांताबाई शामराव सोनोने* यांचे आज सकाळी (७ फेब्रुवारी) वृध्दापकाळात निधन झाले आहे. त्या ८७ वर्षाच्या होत्या.

कालकथित शांताबाई यांची अंतिम यात्रा उद्या (८ फेब्रुवारी – शनिवारी) सकाळी ११ वाजता त्यांचे बोबडे कॉलनी, खामगांव येथील घरापासून निघून रायगड कॉलनीतील स्मशानभूमीत संस्कार विधि होणार आहे.

सर्वांनी आपले परिचित व कार्यकर्ते यांना ही बातमी फोनवर तसेच मेसेज द्वारे कळवावी. सोनोने साहेबांच्या दुःखात माझा भूमीराजा परिवार सहभागी आहे.त्यांना भावपूर्ण आदरांजली

 

Previous articleआमदार बाबुराव कदम यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन.
Next articleहिमायतनगर शहराची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करा. अन्यथा आमरण उपोषण करू.