Home Breaking News पेरणीपुर्व मशागतीला आला वेग.

पेरणीपुर्व मशागतीला आला वेग.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 में 2025

हिमायतनगर तालुक्यात शेतकरी शेतीची कामे करत असुन, मृग नक्षत्रा अगोदर बळीराजा शेतीची कामे आटोपुन पेरणी योग्य जमीन तयार आहेत. अवकाळी पाऊस पडत असल्याने जमीन तयार करण्याचे काम अगदी सोपे जात आहेत. जमीनीची वखरणी, नांगरणी ट्क्टरने शेतकरी करत आहेत. ज्या शेतक-याकडे बैल आहेत ते शेतकरी बैलजोडीने जमीनीची मशागत करत आहेत.

यावर्षी हळद लागवड क्षेत्रात वाढ होत असल्याने कपाशी आणी सोयाबिन लागवड क्षेत्र कमी होणार असल्याचे शेतकरी बोलुन दाखवित आहेत.

Previous articleअनिकेत परमेश्वर शक्करगे यांची राज्यसेवा अंतर्गत मुख्यवित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती.
Next articleपंचवटी नाशिक येथील तारवाला नगर मधील कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन