अनिकेत परमेश्वर शक्करगे यांची राज्यसेवा अंतर्गत मुख्यवित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 में 2025
महाराष्ट् राज्यसेवा अंतर्गत सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या मुख्यवित्त व लेखाधिकारी वर्ग एक वन...

