अवकाळी पावसामुळे मोलमजुरी करणा-या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर…
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 में 2025
👉 दुःखद घटना...
पोटाची खळगी भरण्यासाठी रोज मजुरी साठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला...
नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील वरवट येथील...

