Home Breaking News अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती रामकुंड अहिल्या घाट पंचवटी नाशिक येथे प्रचंड...

अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती रामकुंड अहिल्या घाट पंचवटी नाशिक येथे प्रचंड मोठ्या ऊत्साहात साजरी

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070

रामकुंड पंचवटी अहिल्या घाट,येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी वर्षानिमित्त होळकर घराण्याची वंशज श्रीमंत,नानासाहेब श्रीमंत,होळकर मुकुंद राजे होळकर खासदार राजाभाऊ वाजे,साहेब, , मा अण्णासाहेब मोरे राजेंद्र बागुल, नगराध्यक्ष, समिती संस्थापक अध्यक्ष, समाधान बागल ,पूनम ताई मोगरे, दिगंबर मोगरे,संगीता पाटील शोभा ताई काळे, दत्तू भाऊ बोडके शाम गोसावी समिती अध्यक्ष,निवृत्ती धात्रक,उपाध्यक्ष हेमंत शिंदे, भूषण जाधव अमोल गजबर साधू संत तसेच हजारो होळकर प्रेमी व समिती सदस्य उपस्थित होते तसेच साधुसंत उपस्थित होते आहे, 🙏 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्याच्या वतीने*🌹🌹 🙏🙏

Previous articleअखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष कार्यकारिणी जाहीर.
Next articleवाडेगाव-बाळापुर रस्त्यातील वघाडी पूलावरून चारचाकी खाली कोसळुन तीन जण मृत्यु.