हिमायतनगर उ.बा.ठा. गटाच्या शिवसेना तालुकाप्रमुख पदी संजय काईतवाड यांची निवड…..
👉🏻बावीस वर्षाच्या निष्ठेला फळ मिळाले....
👉🏻 ओ.बी.सी. नेतृत्वाला संधी देऊन खासदार आष्टीकरांनी शब्द पाळला....
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 22 जुन 2025
तालुक्यातील मौजे बोरगडी येथील कडवट व...
