हिमायतनगर तालुक्यातील येथील महिला वारक-यांनी पंढरपुर येथील पांडुरंगाला घातले साकडे…..पांडुरंगा शेतक-यांना सुखी ठेव….
👉 अनगुलवार सद्भभक्ताकडुन भावीकांना पिटलं ...भाकरीचा महाप्रसाद....
*पायवारी पंढरीची*
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 जुनं 2025
माणवी जिवण जगत असतांना आपल्या सुखी संसारात पुण्याईचा...

