Home Breaking News पेरकेवाड समाजाचे पाऊल पडते पुढे……

पेरकेवाड समाजाचे पाऊल पडते पुढे……

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक, नांदेड
दिनांक-29 जुलै 2025

संबंध नांदेड जिल्हयातील
पेरकी,पेरकेवार,पेरकेवाड समाजाचे बेळकोणी बु या.बिलोली येथील अभ्यासु जिद्दी, चिकाटी, तरुण, तडफदार पेरकेवाड, पेरकी, पेरकेवाड समाज बांधवांचे प्रेरणास्त्रोत, युवकांचे आधारस्थंभ, महाराष्ट्र पोलीस सेवेतील, ( उत्तम प्रशासक नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार ) श्री राजेश नारायण डाकेवाड यांची नांदेड जिल्हा येथुन सोलापूर शहर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन भावी कार्यास शुभेच्छा 🌹🌹

अभिनंदनकर्ते… पेरकेवाड समाज संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते भावी पेरकेवाड समाज संघटनेचे जिल्हाअध्यक्ष, मा. सभापती कृ.उ.बा.,विदयमान संरपंच, चेअरमन, नांदेड जिल्हा उपाध्यक्षओबिसी जिल्हा संघटनेचे विदयमान उपाध्यक्ष
हिमायतनगर येथील ज पत्रकार परमेश्वर गोपतवाड, विद्यमान पेरकेवाड, पेरकी समाज संघटनेचे विदयमान अध्यक्ष गजानन तिप्पनवार, उपाध्यक्ष गालेवाड, सचिव ..आदर्श व्यक्तीमत्व , माझे मार्गदर्शक (कृषि विभाग नांदेड) काका दिलीपराव राव अनगुलवार, रामभाऊ चंद्र गोपतवाड यांच्या प्रेरणाआर्शिवादामुळे राजेश जीना पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा…

Previous articleहिमायतनगर येथील प्रसिद्ध व्यापारी श्यामजी मारूडवार यांनी श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिराला आसनखुर्चीची दिली देणगी.
Next articleउपविभागीय कृषि अधिकारी किनवट रणविर आणी हदगाव कृषि कार्यालयातील अनुरेखक सोनटक्के नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त.