Home Breaking News शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आर्यन्स बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सुमारे 210 विद्यार्थ्यांना...

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आर्यन्स बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सुमारे 210 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

वाडेगांव:-आयोजित कार्यक्रमामधे प्रमुख उपस्थिती म्हणून वैभव फडतारे सर तहसीलदार बाळापुर , विनोद काळे सर पंचायत समिती बाळापुर, अनिता इंगळे मॅडम आरोग्य विभाग बाळापुर, गोपाल मानकर सर प्राध्यापक श्री जागेश्वर विद्यालय, नारायण घाटोळ कोतवाल, मेजर गजानन वैतकार, शैलेश इंगळे सर तलाठी, समाधान सौर सर, हमीद शाहिद सर, सुनील आसोलकार, राजेश राठोड, पठाण सर, हनीफ भाई, मेजर प्रताप ओइंबे, बब्बू ठेकेदार, भूषण डोंगरे, सोहेल खान पठाण, तुषार नाईक, योगेश घायवट, राजेश डोंगरे,

कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बॅग लेटर पॅड कंपास स्केल पेन नोटबुक रजिस्टर अशा प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. या दरम्यान वैभव फरताळे सर यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. आणि 28 सप्टेंबर 2025 रोजी मिरवणुकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये उद्घाटक म्हणून मंगेश तायडे सरपंच, अॅडो सुबोध डोंगरे, अॅडो आकाश भगत, भूषण डोंगरे, राजेश चिंचोलकर, आदी मंडळी उपस्थित होते संपूर्ण गावातून मिरवणूक अतिशय शांत प्रकारे पार पाडली पोलीस प्रशासनाने सुद्धा निवडणुकी दरम्यान खूप सहकार्य केली त्याबद्दल आयोजकांनी त्यांच्या आभार मानले.

आर्यन्स ग्रुपचे अध्यक्ष नागेश डोंगरे, उपाध्यक्ष पंकज डोंगरे , कोषाध्यक्ष रामलाल डोंगरे, सचिव सचिन डोंगरे, सदस्य प्रमोद डोंगरे, विशांत डोंगरे, प्रेम डोंगरे,अक्षय डोंगरे, शिवा डोंगरे, मंगेश डोंगरे, आदित्य डोंगरे, रोहित डोंगरे, प्रवीण डोंगरे, अमोल डोंगरे, नंदू डोंगरे, प्रेमानंद डोंगरे,धम्मानंद डोंगरे, आकाश मोरे, राजेश ग.डोंगरे, श्रदान डोंगरे, सावंत डोंगरे, सुमित मोरे, विक्की डोंगरे, विवेक डोंगरे, शुभम डोंगरे, शेक मक्खसुद, आदित्य डोंगरे, प्रशांत डोंगरे, भिमदास डोंगरे. तर सूत्रसंचालन मेजर प्रीतम डोंगरे यांनी केले

Previous articleमा अॅडो बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यात दि 3 ऑक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याची जय्यत तयारी सुरू…
Next articleखासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतले कालींका मातेचे दर्शन..