Home Breaking News राहुल गांधीवर झालेल्या कार्यवाहीमुळे अकोला काँग्रेस यांची पत्रकार परिषद संपन्न

राहुल गांधीवर झालेल्या कार्यवाहीमुळे अकोला काँग्रेस यांची पत्रकार परिषद संपन्न

 

अकोला :- येथे मा.नितिनजी राऊत साहेब माजी अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभाग तथा माजी मंत्री यानी काँग्रेस कार्यालय स्वराज भवन येथे ४ वा.आज ३१/३/२३ पत्रकार परिषद घेऊन भा.ज. प.नी राहुलजी गांधी यांना नाही तर या देशातील democracy dis qualified Keli असे सांगत .राहुलजी यांना निकाल पासुन तर घर खाली करेपर्यंत सर्व बाबतीत जी स्पीड दाखवली ती त्याना लोकशाही नको यांचा संकेत आहे .तर आम्ही सर्व काँग्रेस जन त्याचा विरोध करतो असे प्रतिपादन केलें. महागाई , रोजगारी, ओबीसी शेतकरी यांचे प्रश्न वर काँग्रेस नेहेमी लढत राहणार राहुलजी गांधी सारखे निर्भीड नेतृत्व हा देश लोकशाही वाचवू शकतो डॉ. प्रशांत पाटील वानखेडे अध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अशोक अमानकर प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस साजिद खान पठाण. मदन भरगड सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महेंद्र गवई उपाध्यक्ष प्रमोद डोंगरे अध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभाग महिला काँग्रेस अध्यक्ष पुष्पाताई देशमुख पूजा काळे या वेळीं उपस्थिती होती संचालन प्रशांत गावंडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यानी केले .

Previous articleराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित
Next articleव्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती