कृषि विभागातील सेवानिवृत्त सहायक अधिक्षक कै. शामराव नारायणराव काळे यांचे आज सांयकाळी दुःखद निधन झाले आहे. त्यांनी विभागीय कृषि सहसंचालक लातुर, धाराशिव येथे वरीष्ठ लीपीक ते सहायक अधिक्षक पदावर कृषि विभागात सेवा केली आहे…त्यांचा अंत्यविधी दिनांक.. 21 आॅक्टोबर 2025 रोजी 10:00 वाजता हिमायतनगर येथील त्यांच्या शेतात अंत्यविधी ठेवण्यात आला आहे…
हिमायतनगर कृषि विभागातील कृषि अधिकारी मारोतरावजी काळे साहेब, महेश काळे यांचे ते वडील होत…त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुली, नातु, पंतु असा मोठा परीवार आहे..
साप्ताहिक भुमी राजा न्युज परीवाराच्या वतीने व कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली….💐💐



