संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674
जलंब:जलंब माटरगाव रोडवर निंबी फाट्या जवळ रोड कंट्रशन कंपनी काही दिवसा पासुन प्रथापित आहे परंतु या कंपणी चे 10/15 ट्रक चार ते पाच दिवसा पासुन रोडच्या राईड ला उभे आहेत रोड वाहतुकीचा असल्या मुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही रात्री च्या वेळी रेतीची वाहने नेहमीच चालतात त्यात रोडच्या राईडन ईतकी वाहने उभे असल्या मुळे येनार्या वाहनाला काही दिसत नाही असीच घटना काल रात्री भाजी मंडी मधे जाणार्या वाहन घारका सोबत घडली कंट्रशन कंपणीने वाहने रस्यात उभी करू नये जने करून अपघात होणार नाही अशी मागणी आज दुपारी काही वाहन धारकांची होती…



