Home Breaking News बाळापूर विधान सभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे ना पाठिंबा!

बाळापूर विधान सभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे ना पाठिंबा!

कृष्णा घाटोळ
भूमिराजा शहर प्रतिनिधी बाळापुर

अकोला :- जिल्ह्यातील बाळापूर शहरातील व पातूर तालुक्यातील चतारी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.सदर पक्ष प्रवेश बाळापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात पार पडला. स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना अभिप्रेत असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने खा.डॉ.श्रीकांत जी शिंदे साहेब व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपिकीशनजी बाजोरिया,आ.विप्लव जी बाजोरिया, मा. पूर्वेशजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील,निवासी जिल्हाप्रमुख योगेश बुंदेले,युवासेनेचे जिल्हा प्रमुख नितीन मानकर, निखिल ठाकूर उपजिल्हाप्रमुख महेश मोरे शहरप्रमुख सौरभ नागोसे यांच्या उपस्थितीत चतारी येथील अमर लखाडे,प्रथमेश कढाळकर,विशाल कचाले,अजय हिरळकर
प्रवेश सरदार,शैलेश लखाडे,अनंत हिरळकर
सुनील बदरखे,सागर हिरळकर,भिकाजी काकड
सहदेव कीर्तने,विनोद कीर्तने,हरीचंद्र फाळके
बाळू साळोकार,आदिनाथ वेडेकर,शंकर महल्ले
धनंजय बदरखे,बाळू मुरूमकार,रामकृष्ण आखरे
विशाल कचाले,गजानन कीर्तन,सुरेश महल्ले
विष्णुपंत फाळके यांचेसह बाळापूर शहरातील युवसेनेचे शहर प्रमुख श्याम बहुरुपे,यांच्यासह
सुनील पाटील गायकवाड,रितेश शेलार,मंगलसिंह ठाकूर,शुभम जोध,स्वप्नील वडतकर,कृष्णा घाटोळ
,पवनसिंह चंदेल,विकास रोम,सागर हिरळकर,राम सांगोकार,विठ्ठल शेलार,प्रणव शेलार
मंगेश शेलार,आनंद शेलार,हेमंत तिडके,गौरव शामलाल अहिर रोहित चौधरी यांच्यासह पदाधिकऱ्यांनी शिंदे साहेबांना पाठिंबा दिला आहे.

Previous articleगणेशउत्सव आनंदात साजरा करा परंतु डी.जे.ला परवाना नाही…… अधिक्षक प्रमोद शेवाळे
Next articleकळमनुरी मतदार संघात कोंग्रेस पक्षाला “जोर का झटका धिरेसे”…..