Home Breaking News बिबट्याने केली रोईची शिकार…

बिबट्याने केली रोईची शिकार…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 10 डिसेंबर 2025

हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे संदिप उत्तमराव पावडे रा. मंगरुळ गट क्रमांक 252 शेतीशिवार धानोरा येथे 9 डिसेंबरच्या रात्री बिबट्याने रोजी या प्राण्याची शिकार करुन त्याला खाऊन टाकले…अर्धवट अवस्थेत खाऊन टाकल्याने सकाळी धानोरा येथील शेतक-यांना दुर्गंधी सुटल्याने रोईच्या जवळ जाऊन बघितले तर…रोई आहे. असे सांगुन शेतमालाला फोन केला…बिबट्या शेतात फिरत असल्याने पुरुष, महिला मजुर शेतात काम करायला हिंमत करत नाहीत…बिबट्याच्या दहशतीने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे…

Previous articleबिबट्याच्या वावराने शेतकरी हैराण…
Next articleजलंब येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची ४०१ वी जयंती भक्तिभावात साजरी