Home Breaking News न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड बनले देशाचे 50 वे सरन्यायाधीश

न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड बनले देशाचे 50 वे सरन्यायाधीश

सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात प्रथम च वडीलांनंतर मुलगा सरन्यायाधीश

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड बुधवारी देशाचे 50 वे सरन्याया धीश बनले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली.
यावेळी ते म्हणाले, ” मी सर्व नागरिकांच्या हितांचे रक्षण करेल. तांत्रिक असो वा रजिस्ट्रीत वा न्यायिक सुधारणात असो, मी प्रत्येक गोष्टीत नागरिकांची काळजी घेईल.” न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास कसा टिकवणार, असे विचारल्या नंतर ते म्हणाले ‘ मी बोलण्यातून नाही, तर कार्यातून नागरिकांचा विश्वास जिंकेल.

Previous article“पु. ल. देशपांडे “यांच्या स्मृतीनिमित्त वर्षभर ग्लोबल पुलोत्सव साजरा होणार
Next articleहिंगणा येथील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत…!!