Home Breaking News जल्लोषात स्वागतासह बाप्पा घरोघरी विराजमान

जल्लोषात स्वागतासह बाप्पा घरोघरी विराजमान

नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी

पिंपळखुटा : गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत गणेश भक्तांनी बुधवारी लाडक्या गणरायाची स्थापना केली गणेश भक्तामध्ये उत्साह दिसत होता
आजूबाजूच्या परिसरातून श्री ची मूर्ती सह अन्य साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होती दोन वर्षापासून कोरोनाच्या निषेधामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नव्हता आता या निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव साजरा केला जात आहे गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र मांगल्य चैतन्य व प्रसन्नतेचे वातावरण तयार झाले आहे

Previous articleभटक्या, विमुक्तांचा केंद्रामध्ये ‘ ड़ी एनटी ‘ त समावेश
Next articleअखेर….आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या पुढाकाराने पार्डी रस्ताची सुधारणा झाली..