मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड
आठवी एन एम एम एस मध्ये व्हिजन कोचिंग क्लासेस चा 98 टक्के रिझल्ट
हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील शाळेतून श्रद्धा गणेश ढोणे हिने दुसरा क्रमांक मिळवला आहे तर अक्षरा सखाराम गोपेवाडी जिल्ह्यातून ओबीसी प्रवर्गातून दुसरा क्रमांक मिळवला आहे
रिया कुरेवार हिने एसबीसी प्रवर्गातून जिल्ह्यातून तिसरा क्रमांक मिळवला आहे असे बरेच व्हिजन कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी आठवी एन एम एम एस मध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे व्हिजन कोचिंग क्लासेस च्या स्टाफ कडून हार्दिक अभिनंदन त्या विद्यार्थ्यांना काशीबा गायकवाड सर, श्याम नरवाडे सर, प्रसाद रावते सर यांची खूप मेहनत यामागे राहिलेली आहे व त्यांना मार्गदर्शन मिळाले आहे.
व्हिजन कोचिंग क्लासेस चे आठवी एन एम एम एस मध्ये 15 पैकी नऊ विद्यार्थी आठवी एन एम एम एस चा शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. तर तीन विद्यार्थी सार्थीसाठी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहे. 9 वी ते 12 वी पर्यंत त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे 4 वर्षे स्कॉलरशिप मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे व्हिजन कोचिंग क्लासेस कडून खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.