मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक, नांदेड
दिनांक-29 जुलै 2025
संबंध नांदेड जिल्हयातील
पेरकी,पेरकेवार,पेरकेवाड समाजाचे बेळकोणी बु या.बिलोली येथील अभ्यासु जिद्दी, चिकाटी, तरुण, तडफदार पेरकेवाड, पेरकी, पेरकेवाड समाज बांधवांचे प्रेरणास्त्रोत, युवकांचे आधारस्थंभ, महाराष्ट्र पोलीस सेवेतील, ( उत्तम प्रशासक नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार ) श्री राजेश नारायण डाकेवाड यांची नांदेड जिल्हा येथुन सोलापूर शहर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन भावी कार्यास शुभेच्छा 🌹🌹
अभिनंदनकर्ते… पेरकेवाड समाज संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते भावी पेरकेवाड समाज संघटनेचे जिल्हाअध्यक्ष, मा. सभापती कृ.उ.बा.,विदयमान संरपंच, चेअरमन, नांदेड जिल्हा उपाध्यक्षओबिसी जिल्हा संघटनेचे विदयमान उपाध्यक्ष
हिमायतनगर येथील ज पत्रकार परमेश्वर गोपतवाड, विद्यमान पेरकेवाड, पेरकी समाज संघटनेचे विदयमान अध्यक्ष गजानन तिप्पनवार, उपाध्यक्ष गालेवाड, सचिव ..आदर्श व्यक्तीमत्व , माझे मार्गदर्शक (कृषि विभाग नांदेड) काका दिलीपराव राव अनगुलवार, रामभाऊ चंद्र गोपतवाड यांच्या प्रेरणाआर्शिवादामुळे राजेश जीना पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा…




