मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 22 आॅक्टोबर 2025
हिमायतनगर येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे कृषि अधिकारी मारोतराव काळे यांच्या वडीलांचे 20 आॅक्टोबर रोजी नुकतेच निधन झाले होते..हिमायतनगर शहरात व्यापारी बांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असता..मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी काळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे..यावेळी सुभाषराव शिंदे, गणेशराव शिंदे, रफीक शेख, ज्ञानेश्वर शिंदे, अखिल शेठ, संजय माने, योगेश चिलकावार, श्यामभाऊ ढगे आदी काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते..



