Home Breaking News जवाहर नवोदय परीक्षेत तालुक्यात संकेत गटकपाड दुसरा….

जवाहर नवोदय परीक्षेत तालुक्यात संकेत गटकपाड दुसरा….

👉 सवना ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान होणार.

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक – 8 जुलै 2022

30 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. गावचा अत्यंत चिकाटी, जिद्दी, अभ्यासु असलेला. संकेत भारत गटकपाड रा.सवना ज. येथील विद्यार्थी हा तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
विद्यार्थी अभ्यासात कसा असावा. यांचे निरीक्षण करतांना सवना नगरीचे संरपंच परमेश्वर गोपतवाड, सवना ज.चे ग्रामसेवक के.टी पवार साहेब, दिलीपराव अनगुलवार पेरकेवाड समाज मराठवाडा सचिव, जिल्हा संपादक मारोती अक्कलवाड पाटील, हनुमंत बिरकलवार महाराष्ट्र पोलीस, काशिनाथ दादा राऊत बंधु., मुंबई आरोग्य विभागाचे अधिकारी, आमचे पुतणे निलेश राऊत, शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष सोनबा मारोती अनगुलवार, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंजुषाताई बोडेवार मॅडम, वानोळे मॅडम, तांबारे के.डी मॅडम, मुधोळकरसर, बोबडे एस.एस., ठोंबरे सर , उपसरपंच चंद्रकलाबाई सोनबाजी राऊत, मा. सरपंच सौ. अनुसयाबाई सिद्धार्थ राऊत, ग्रा. पं. सदस्य संदिप बिरकलवार, गजानन गोपेवाड पाटील, सौ. अस्मीता मारोती अक्कलवाड पाटील, सौ रमाबाई यशवंत राऊत, श्रीमती सुलोचनाबाई दत्ता राऊत, लक्ष्मण राऊत, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे विद्यमान अध्यक्ष कैलास अनगुलवार, पेरकेवाड समाज सुधारक संघटनेचे तालुकाध्यक्ष आंनदराव मुतनेपवाड टेंभीकर, मा. पोलिस पाटील गणपण गोपेवाड पाटील, गणपतराव पुजरवाड टेंभीकर, सुनिल देवराव गोपेवाड पाटील सहशिक्षक हदगाव, लहुजी अनगुलवार, गोंविद अनगुलवार, रामराव अनगुलवार, संतोष संभाजी अनगुलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव बिरकलवार सर, विनायक शिंदे पाटील, अरुणजी कपाळे दादा, सुभाषराव गायकवाड, भिमराव दादा राऊत, वसंतराव बिरकलवार,माजी उपसरपंच परमेश्वर संगणवाड, उत्तमराव बुद्धेवाड, डॉ. गणेश लक्षटवार, विजय राहुलवाड, हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी मामा आलेवाड, काशिबा गायकवाड सर, शिवाजी सुभाषराव गोपतवाड सर, राजेश्वर जाधव व्यापारी, तान्हाजी यलसटवार, किशनराव पाटील बुटटनवाड, गिरमाजी संगनवाड, राहुलवाड, पुठ्ठेवाड, पंजाब भुसाळे, बाबुस ढाले, दत्ता काळे, लक्ष्मण गायकवाड, आनंता आण्णा बोलसटवार, आमचे मित्र सहशिक्षक मारोती बिरकलवार सर, विनायक शिंदे पाटील, रामराव वछेवार, नारायण अक्कलवाड, केशव बुदेवाड, अनगुलवार, अक्कलवाड बंधु् , गोपतवाड बंधु , गोपेवाड, भुसाळे, ढाले, बोलगंडे, संकष्टवार, काळे, संगणवाड, आलेवाड, बुध्देवाड, परशुराम गणेश विठ्ठलवाड, भुरेवाड, फेदेवाड, राजु, शैलेश लक्ष्मण गटकपवाड, गुजेवाड, बिरकलवार, जाधव, भुसाळे, गायकवाड, क-हाळे, कलांने, धबडगे, वानखेडे, अहिरवाड शामराव पुरनवाड, शेंडगे,. पैलवाड , जोनापले, गुंडेकर, राऊत, पडघणे, बिजलेकर, भालेराव, तिव्हाळे बंधु, भगवान सावते बंधु, व समस्त सवना ग्रामस्थांनी व त्यांच्या मित्रमंडळ यांनी व विशेष अभिनंदन त्यांचे आदरणीय गुरुवर्य शिवाजी माने सर करंजीकर यांनी केले आहे.

Previous articleमरसूळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य! वाहतूक ठप्प झाल्याने शेतकरी वैतागले!!
Next articleदोन दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस.