गणेशोत्सवात विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्याने भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे महावितरण च्या...
भूमीराजा न्यूज, शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड -९१४५०४३३८१हिमायतनगर/-
तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये' श्री ' चे मोठया थाटात, आगमन झाले आहे. पण या धार्मिक सणांच्यां काळात विद्युत पुरवठा...
