Home Breaking News भंडारा येथे आढावा बैठक संपन्न

भंडारा येथे आढावा बैठक संपन्न

जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक सुरेश मेश्राम जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

भंडारा प्रतिनिधी:- प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष व जिल्ह्याचे प्रभारी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय राजेश भाऊ लाडे साहेब उपाध्यक्ष, विनयबोधी डोंगरे साहेब, प्रदेश सचिव जलवंत मुन साहेब यांनी बैठकीत सांगितले कि संविधान रक्षक, गाव तिथे बूथ, एल डी एम, बहुजन काँग्रेस व प्रत्येय गावो गावात घरा घरा पर्यंत संविधानाची प्रत पहुचवून त्याचा महत्व काय आहे याची जाणीव सर्व सामान्य माणसाला जाणीव झाली पाहिजे या विषयावर चर्चा घेण्यात आली.

या प्रसंगी महासचिव मनोज बागडे. माजी आमदार अनिल भाऊ बावनकर साहेब, युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव जय डोंगरे, जिल्हा महासचिव बबलू कटरे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस पवन वंजारी, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश पारधी, जिल्हाध्यक्ष संस्कृती विभाग भजकरजी, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक रिजवान काजीं, जिल्हा महासचिव महेंद्र मेश्राम, तुमसर तालुका अध्यक्ष अजय गौरेकर, शहराध्यक्ष शिव बोरकर, दिलीप लांजेवार कॉन्ग्रेस कमिटी शहर सचिव, तालुका अध्यक्ष सुहास सुखदेवे, मेहता उके जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष रितेश कांबळे, तालुकाध्यक्ष सदानंद धारगावे, तालुकाध्यक्ष खुशांत गणवीर., तालुकाध्यक्ष सुनील बरसागडे, तालुकाध्यक्ष थुलकर.विधानसभा अध्यक्ष साकोली मनोज बन्सोड, जिल्हा सचिव अशोक बनसोड व इतर पदाधिकारी व समस्त जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleमनोज जरांगे पाटील यांचा विदर्भ दौरा सोमवारी खामगावात जाहीर सभा
Next article“आईने मोजलेच नाही”