महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे अध्यक्ष, हेमंत शिंदे यांच्या संघर्षाला यश.
शिक्षकभर्ती - Tait अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परिक्षेकरीता मागच्या (2017) च्या चाचणी परिक्षेमध्ये अन्याय कारक रितीने खुल्या वर्गात समावेश केलेल्या भटक्या विमुक्त जाती जमाती...