Home Breaking News देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रोपती मुर्मु व ओबीसीचे आरक्षण मिळाल्या बद्दल हिमायतनगर येथे दुहेरी...

देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रोपती मुर्मु व ओबीसीचे आरक्षण मिळाल्या बद्दल हिमायतनगर येथे दुहेरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला…..

प्रतिनिधी/-कृष्णा राठोड बोरगडीकर
मो- ९१४५०४३३८१                          हिमायतनगर
आज तालुक्यातील भारतीय जनता पार्टी तर्फे मागील दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या बद्दल व यासाठी मागील अडीच वर्षापासून भाजपाने सातत्याने प्रयत्न केले तसेच महाराष्ट्रातील नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणीस सरकार माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे आरक्षण पुन्हा मिळाले ह्या आनंदासोबतच आज भारताच्या सर्वोच्च पदी एनडीएचे उमेदवार श्रीमती द्रोपती मुर्मु यांची ऐतिहासिक अशा मताने निवड झाली त्यामुळे भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तालुक्याच्या वतीने श्री परमेश्वर मंदिर पटांगणामध्ये फटाक्याची आतिषबाजी करून घोषणाबाजी करून दुहेरी आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान,सरपंच.सुधाकर पाटील.किशनराव वानखेडे. संजय गोसलवाड.शहर अध्यक्ष खंडू चव्हाण.कांता गुरू.युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी,ज्ञानेश्वर पंदलवाड,महेशराव अंबिलगे,राम पाकलवार,रुपेश नाईक,सरपंच जीवन जैस्वाल,मारोती बल्पेलवाड ,सुभाष माने,दत्ता शिराने ,विठ्ठलराव सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शेवाळे, हिदाईत खान,विनायक ढोणे,परमेश्वर सुर्यवंशी,दिपक बाष्टेवाड,वामनराव पाटील,राम जाधव.बालाजी ढोणे, अनिल फाळके, गंगाधर मिरजगावे. सुरज चिंतावार, हनुसिग ठाकूर.अनिल माने, परमेश्वर जाधव, विनोद दुर्गेकर,अरविंद कदम,भिमराव आडे, माधवराव पाटील,सूरज चिंतावार, अजय जाधव , विकास भुसावळे, विश्वजित वानखेडे, नितीन मुधोळकर, संजय कुरमे ,प्रशांत ढोले.संतोष डांगे.निलेश चटणे, केशव कदम, मारोती जाधव, संतोष काळे, अनिल राऊत,यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमिरखेल ते फुकटगाव मार्ग रस्ता दुरुस्त करण्याची संभाजी सेनेची मागणी
Next articleकृषी पंपाचा शॉक लागून तरुण शेतकरी पुत्राचा मृत्यू