खामगाव पंचायत समिती मधील कृषी विभागाचे कार्यालय हे कार्यालयीन वेळेतही बंद.
उमेश मोरखडे शहर प्रतिनिधीखामगाव :-पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना शासनाकडून राबविण्यात येत असतात मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही....
नाशिक मध्ये 61 व्या राज्य नाट्य स्पर्धाच्या अंतिम फेरीचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घघा टन
हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070महाकवी कालिदास कलामंदिरात 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी स्पर्धाना प्रारंभ झाला. या उद्धघाटन...
फितूर झालेले गद्दार शिवसेनेच्या मुळावर उठले – सुषमा अंधारे
उमेश मोरखडे शहर प्रतिनिधीखामगाव : ५० खोके घेवून गद्दार झालेले व स्वता:ला खरे शिवसैनिक म्हणवून घेणारे आज शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. जेव्हा देशात दिल्लीपासून...
