Home Breaking News बदलत्या हवामानामुळे आंबा फळपिकांचे प्रचंड नुकसान. 👉 आर्थिक मदतीची अपेक्षा!

बदलत्या हवामानामुळे आंबा फळपिकांचे प्रचंड नुकसान. 👉 आर्थिक मदतीची अपेक्षा!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 एप्रिल 2024

शेती म्हटलं नुकसान, गारपीट, पुर, अतिवृष्टी, दुष्काळ या बाबींमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तो सहण करण्याची शक्ती जर कोणात असेल तर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमध्ये आहे.
यावर्षी कसेतरी आंब्याला मोहोर येऊन, झाडाला गच्च फळे लागली आहेत. पण कधी वानरांचा आणि वातावरणातील बदलामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
👉 गावागावात निवडणुकीची चर्चा
आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार निवडून येतो. यांच्या गप्पा चौकाचौकात रंगत आहेत.

Previous articleवंचित’चे शक्तीप्रदर्शन; प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी दाखल! अकोला शहरात काढली रॅली
Next articleउष्मघातामुळे हिमायतनगर शहरात तरुण युवकाचा मृत्यू…