जिल्ह्यात गारासह अवकाळी पाऊस!
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 16 मार्च 2023सकाळी पासुनच आकाशात काळे ढग दिसत होते. दुपारी अचानक आलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी चार वाजताच्या सुमारास जिल्ह्यात ठिकठिकाणी गारासह...
।। पेन्शन सुरू कराना…।।
सरकार आमचे मायबाप हो
आमची दैना समजून घ्या ना
घरात उपाशी मरतील पोरं
अन् बायको घालणार धिंगाणा...।।म्हणते त्या आमदार खासदाराले पेन्शन
तुम्ही काय करता वं शाळेत बसून
लढा दया...
पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय महिला सन्मान सोहळा व कवी संमेलन आणि फॅशन शो
अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजानुकताच नाशीक येथे पुष्परत्न बहूऊद्देशीय सेवाभावी संस्था द्धारा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्य संपन्न झाला कार्यक्रमात सन्माननीय मराठी चिञपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते...
जननी जन्मभूमी स्वर्गाहून महान : डॉ.पंढरीनाथ शेळके
तोरणवाडा : समाजसेवकांच्या सेवा कार्याचा गौरव!डॉ.शेळके हिवरा आश्रम यांचा जन्मभूमीत नागरी सत्कारतोरणवाडा ( ५ मार्च)राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या पवित्र शिवतीर्थ...
कृषि सहाय्यक संघटना बेमुदत संपात सहभागी!
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - १६ मार्च २०२३सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली एनपीस योजना रद्द...
